Maharashtra SSC Result 2024 Date and Time: दहावी निकाल २०२४ तारीख आणि वेळ, पहा येथे

WhatsApp Group Join Group

Maharashtra SSC Result 2024 Date and Time

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीने घेण्यात येणारी एसएससी परीक्षा 2024 26 मार्च 2024 रोजी पूर्ण झाली आहे. आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा असेल.

दहावी निकाल २०२४ कधी लागणार

महाराष्ट्र बोर्डाने अधिकृत तारीख दहावी चा निकाल जाहीर केलेला नाही. परंतु दहावीचा निकाल जून च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 अधिकृत वेबसाइट

बोर्ड महाराष्ट्र
परीक्षा मार्च २०२४
दहावी निकाल तारीख जून च्या पहिल्या आठवड्यात (अधिकृत जाहीर नाही)
दहावी निकाल लिंक mahresults.nic.in

१०वी चा निकाल मोबाईल वर कसा पाहायचा | Dahavi Nikal 2024

स्टेप १ : सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मंडळ आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर  mahresults.nic.in भेट द्या.
स्टेप 2: एसएससी निकाल 2024 ची लिंक अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर दिसेल, त्यावर क्लिक करा.
स्टेप 3: आता तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव भरा
स्टेप 4: नंतर “View Result” वर क्लिक करा आणि निकाल डाउनलोड करा (Maharashtra Dahavi Result 2024 Link)

दहावी निकाल २०२४ तारीख आणि वेळ

जून च्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो परंतु बोर्डाने असे अधिकृत जाहीर केले नाही.

Dahavi Nikal Link 2024

mahresults.nic.in

WhatsApp Group Join Group

Leave a Comment

x