छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा २०२४ मराठी | Shiv Jayanti Wishes In Marathi, Status, Quotes, Shayari, Caption, Shayari, Banner, Images, Text, Message, SMS, Photoframe In Marathi 2024

छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2024 शुभेच्छा: (Shiv Jayanti Wishes In Marathi) आज 19 फेब्रुवारी मराठा साम्राज्य स्थापन करणाऱ्या धाडसी योद्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव संपूर्ण देशभर अभिमानाने घेतले जाते. त्यांनी आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी मुघलांपासून पासून संरक्षण करण्यासाठी अशी अनेक पावले उचलली आहेत, ज्यामुळे महाराजांचे नाव इतिहासाच्या पृष्ठांवर सुवर्ण पत्रांमध्ये नोंदवले गेले आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त या विशेष प्रसंगी आम्ही शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा २०२४, छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदेश मराठी, शिवाजी महाराज जयंती मराठी स्टेटस, chhatrapati shivaji maharaj jayanti status marathi, shivjayanti wishes in marathi, shivaji maharaj jayanti quotes marathi, shivjayanti status marathi 2024 यांचा संग्रह घेऊन आलो आहोत तुम्ही या संदेशांद्वारे मनापासून फेसबुक, व्हॉटसप्प, शेअरचॅट वर शेअर करून  शुभेच्छा देऊ शकता.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes In Marathi

Shiv Jayanti Wishes In Marathi

❤️????????स्त्रियांचा जो ठेवतो आदर
ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर
त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे
ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे❤️????????
????शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा????

Shivaji Maharaj Wishes In Marathi

❤️????????प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज महाराज श्रीमंत
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!❤️????????
????शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!????

Shivaji Maharaj Jayanti Quotes In Marathi

Shivaji Maharaj Jayanti Quotes In Marathi

❤️????????कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर
मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन❤️????????
????शिवजयंतीच्या शुभेच्छा????

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Shubhechha In Marathi

❤️????????!!प्रौढ प्रताप पुरंधर !!
!! क्षत्रिय कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज श्रीमंत
!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
!! तमाम शिवभक्तांना !!❤️????????
????शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!????

शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी

❤️????????तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.❤️????????
????जय भवानी जय शिवाजी????

शिवजयंती हार्दिक शुभेच्छा २०२४

शिवजयंती हार्दिक शुभेच्छा

❤️????????ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात
वसतात राजे शिवछत्रपती❤️????????
????शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!????

शिवजयंतीच्या शुभेच्छा संदेश मराठी

❤️????????यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे❤️????????
????शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा????

Shivaji Maharaj Jayanti Wishes Marathi

❤️????????भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता❤️????????
????जय भवानी…. जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा!????

Shivaji Maharaj Jayanti Status In Marathi 2024

Shivaji Maharaj Jayanti Wishes Marathi

❤️????????कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा❤️????????

Shivjayanti Status In Marathi

❤️????????सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या
शिवमय शुभेच्छा❤️????????
????!! जगदंब जगदंब !!????

Shivjayanti Shubhechha In Marathi

❤️????????सिंहाची चाल,
गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर,
शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,❤️????????
????हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण????

Shivjayanti Banner In Marathi

Shivjayanti Banner In Marathi

❤️????????निश्चयाचा महामेरू।
बहुत जनासी आधारू।
अखंडस्थितीचा निर्धारू।
श्रीमंत योगी।।❤️????????
????शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा????

Shivjayanti Quotes In Marathi

❤️????????जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे
ज्या राजासाठी त्या काळातील “प्रजा सर्वस्व बलिदान”
करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे❤️????????
????छत्रपती श्री शिवाजी महाराज????

शिवाजी महाराज जयंती शायरी मराठी

❤️????????असे गरजेचे नाही की,
संकटाचा सामना शत्रूच्या
समोरच करण्यात विरता आहे,
खरी विरता विजयात आहे❤️????????

शिवाजी महाराज जयंती स्टेटस मराठी

शिवाजी महाराज जयंती स्टेटस मराठी

❤️????????स्वराज्यासाठी ज्यांनी वेचले आपले आयुष्य
पूर्ण स्वराज्य हे एकच होते ज्यांचे लक्ष्य
स्वराज्याचे स्वप्न केले ज्यांनी साकार
शिवजयंती दिनी करु त्या शिवछत्रपतींचा जयजयकार❤️????????
????शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!????

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

❤️????????रायगड हा इतर लोकांसाठी फक्त
किल्ला असू शकतो
पण आम्हा मराठी माणसांसाठी
हे पवित्र मंदिर आहे…❤️????????
????शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा????

शिवजयंती बॅनर मराठी २०२४

❤️????????जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर
तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो❤️????????

शिवजयंती शुभेच्छा संदेश मराठी

❤️????????ताकद हत्तीची चपळाई चीत्त्याची
भगवे रक्त शरीराने सक्त झुकते
ईथेच दिल्लीचे तख्त अन झुकवू शकतात
फक्त मराठेच हर हर महादेव❤️????????

छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष मराठी

शिवाजी महाराज जयंती मराठी स्टेटस कोटस बॅनर फोटोफ्रेम शायरी इन मराठी

❤️????????ज्याचे विचार मोठे असतात
त्याला भलामोठा मातीचा
डोंगरही मातीचा गोळा वाटतो❤️????????

Shivjayanti Wishes Marathi Status

❤️????????ज्याचे विचार मोठे असतात त्याला
भलामोठा मातीचा डोंगरही
मातीचा गोळा वाटतो❤️????????

Shivjayanti WhatsApp Status In Marathi

❤️????????जिजाऊंसारख्या वाघिणीचा लेक होते ते
रयतेसाठी देव होते ते…
शत्रूसाठी तळपती आग होते…
अन् मुघलांचा बाप होते ते❤️????????
????शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा????

Shivaji Maharaj Facebook Status Marathi 2024

❤️????????सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या
स्थापन करता येते❤️????????

शिवाजी महाराज व्हॉटसअँप स्टेटस मराठी

❤️????????अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत
व स्फूर्ती स्थान व
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या❤️????????
????जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा????


आम्हाला आशा आहे की, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, संदेश, कोटस, शायरी, बॅनर, स्टेटस, कॅपशन, फोटोफ्रेम, मेसेज, एसएमएस, टेक्स्ट, इमेजेस इन मराठी फॉर व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबूक, ट्विटर, इन मराठी, Shri Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes, Quotes, Shayari, Caption, Banner, Status, Images, Sms, Messages, Text, Caption, Photoframe, For Whatsapp, Sharechat, Instagram caption, Facebook, Telegram In Marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद

Leave a Comment

x